Click Here for Product Demand Form

रोपवाटिका नोंदणी

दिवसेंदिवस रोपवाटिकांचे महत्व वाढत असून आधुनिक शेतीमध्ये त्या मोलाचा सहभाग नोंदवत आहेत. रोपवाटिका नोंदणी करून त्यांची माहिती कानाकोपऱ्यातील शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. आपल्या रोपवाटीकेची नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा.

कीटकनाशक निवड टेबल

 केंद्रीय कीटकनाशक बोर्डाच्या निर्देशाच्या आधारावर एक निवड टेबल बनवला आहे. सर्च विंडो मध्ये आपण टाकलेल्या माहितीच्या आधारे योग्य पिक व कीटक निहाय कीटकनाशक सुचवण्यात येते.  इथे क्लिक करून मिळवा अधिक माहिती. 

फार्म एक्स्चेंज

कृषी उत्पादनाला योग्य भाव न मिळणे हि एक मोठी अडचण आहे. हि समस्या दूर करण्यासाठी पाटील बायोटेकने फार्म एक्चेंज हि खास सुविधा सुरु केली असून शेतकरी बांधव याचा पुरेपूर उपयोग करू शकता.

शेतीमाल विक्रीसाठी लिंक https://bit.ly/2zlw4d7
शेतीमाल खरेदीसाठी लिंक https://bit.ly/2x0Tuni
टेलेग्राम चानल https://t.me/farmexchange

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.  

पाटील बायोटेक एग्रोब्लॉग

We Fertilize Happiness

"Residue free" agriculture is "Need of Time" & It is surely achieved with our innovative products and onsite support. Profitable and sustainable farming is our prime target. Lets get connected!

Success Story

Testimonials

Pesticides have become threat to life on earth. We must use these products critically. Sticky traps are excellent for monitoring insects and make appropriate decision.

Sanjay Nare

Nice product,immediate results seen. Good results observed.

GOPAL

आपण पाठवलेल्या सर्व पोष्ट खूप छान असतात आणि मोलाची माहिती मिळते. आपल्या पोष्ट वाचून मी एक प्रयोग केला...गवार लागवडीचा तो आता यशस्वी झाला आहे. त्यामुळे मी पाटील बायोटेक चा आभारी आहे. 

शिवाजी जेजुरे

ऊसकीड नियंत्रण

हा लेख वाचून खूप आनंद झाला खुपच छान माहीती मीळाली सर धन्यवाद

लक्ष्मण तेलंग (laxmantelange915893@gmal.com)

Blog posts

Location

Patil Biotech Pvt Ltd

53, Visanji Nagar

Jalgaon, MS, India 425001

Mon - Sat, 10am - 6pm
Sunday off

Phone: 0257-2222377

Whatsapp/Call: 9764336333

E-mail: 

makrand.rane@patilbiotech.com

Get directions