- शेंगवर्गीय भाज्या: जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर
- कारले: जानेवारी, फेब्रुवारी, जून, जुलै
- दुधीभोपळा: जानेवारी, फेब्रुवारी
- वांगे: फेब्रुवारी, मार्च, जून, जुलै, ऑगस्ट
- गड्डा कोबी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
- कोथिंबीर जून, जुलै, ऑगस्ट
- गाजर: ऑगस्ट
- फुलकोबी: मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
- मिरची: जून, जुलै
- काकडी: जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, जुलै
- शेवगा: जून, जुलै
- मेथी: जून
- लसून: ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
- आले: एप्रिल, मे
- गवार: जानेवारी, जून, जुलै
- खरबूज: जानेवारी, फेब्रुवारी, जून, जुलै
- भेंडी: जानेवारी, जून, जुलै
- कांदा: जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
- मटार: ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
- बटाटे: जून, जुलै, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
- मुळा: ऑगस्ट
- दोडका: जानेवारी, फेब्रुवारी, जून, जुलै
- पालक: सप्टेंबर
- राताळू: जानेवारी, फेब्रुवारी, जून, सप्टेंबर
--------------
शेतकरी बांधव अनेक वस्तू आपसात खरेदि विक्री करतात.
उदा. उस, आले, हळद अश्या प्रकारच्या पिकांचे बेणे किंवा विविध प्रकारचे बीज.
--------------
- आळू: जून, सप्टेंबर, ऑक्टोबर
- गोल भेंडी: जानेवारी, फेब्रुवारी, जुलै, ऑगस्ट
- टमाटे: जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर
- हळद: मे, जून
- टरबूज: जानेवारी, फेब्रुवारी, जून, जुलै
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
