Call 9923974222 for dealership.

जंगली प्राण्यांची होईल धावपळ जेव्हा शेताभोवती टाकाल - भागमभाग

शेतातील हिरवळ अनेक संकटे ओढवून घेते. रोग-किडी, चोर याव्यतिरिक्त जंगली प्राणी जसे रानडुक्कर, चितळ, हरीण, सांबर, नीलगाय व हत्ती शेतात नासधूस करतात. रोग-किडीवर फवारणी करणे शक्य असते पण पर्यावरण संतुलन व जैव विविधता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला जंगली प्राण्यांचा संहार करता येत नाही, त्यांना फक्त हुसकावून लावायचे असते.

पाटील बायोटेक प्रा. ली. ने यासाठी एक पर्यावरण पूरक, किफायतशीर व वापरायला सोपे उत्पादन आणले आहे. वन्यजीवाची घाणेन्द्रीय अतिशय चांगली असतात. घाणेरडा वास त्यांना सहन होत नाही, ते अश्या वासापासून दूर रहातात. घाणेरड्या वासाचा संबंध ते मृत प्राण्याशी किंवा हिंस्त्र पशुच्या मुत्र दर्पाशी जोडतात.  सादर आहे “भागमभाग” – दाणेदार.

वापराची पद्धत

भागमभाग दाणेदार शेताच्या बांधाबाहेर ४ फुटाच्या पट्ट्यात पसरवावे.

भागमभागचे वैशिट्य

 • दाणेदार असल्याने सहजपणे पसरवता येते
 • चार प्रकारचे तीव्र दर्प असल्याने बहुतेक प्राणी या पासून दूर जातात
 • दाण्यांचे विघटन हळू होते व दर्प दीर्घकाळ कार्यरत राहतो
 • इतर पद्धतीसोबत चांगला मेळ साधते.

वैशिट्यपूर्ण वापर

नेहमी असे निदर्शनास येते कि वन्य प्राणी वातावरणातील बदलांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात, सहनशीलता निर्माण करतात किंवा अडचणीतून मार्ग शोधतात. त्यामुळे एका पेक्षा अधिक पद्धतींचा एकत्रित वापर करणे जास्त समर्पक असते. जर आपण अगोदरच विद्युतभारीत कुंपण उभारले  असेल तर  त्यासोबत भागमभाग चे परिणाम अधिक चांगले येतील कारण कुंपणाला धडक देण्यापूर्वी रानडुक्कर वासामुळे हैराण होऊन रस्ता बदलवून घेईल.

कृषीकेंद्र धारकांनी भागमभागची मागणी नोंदवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.

 •  खान्देश  7507775355
 • विदर्भ  9049986411
 • मराठवाडा  8554983444
 • पश्चिम महाराष्ट्र  7507775359
 • नाशिक 8554983443

  

प्रत्येक पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

 

आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

37 comments

 • तुमचे औषध वापरून पाहिल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही कारण मी भरपूर औषधे रान डुकरांच्या साठी वापरून पाहिली आहेत

  सचिन किसनराव कदम
 • शेतकर्यांना वरदान ठरेल. "चिंता मुक्त शेतकरी "

  प्रमोद पाटिल बांबल
 • आपल्या उत्पादन सर्व खूप छान आहे

  नितीन नि पाटील
 • वापर करायचा

  Mangesh mahalle
 • नासाडी करणा-या प्राण्यांच्या साठी उत्तम.

  संतोष भुसारी.

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published