फेसबुक लाइव च्या माध्यमातून मिळवा नियमित मार्गदर्शन

फेसबुक लाइव च्या माध्यमातून मिळवा नियमित मार्गदर्शन

शेतकरी बांधवानो आधुनिक जगात आधुनिक पद्धतीने जगणे जास्त संयुक्तिक व तर्कसंगत आहे. हि बाब लक्षात घेवून आम्ही आपल्यासाठी फेसबुक लाइव घेवून येत आहोत. लाइव नियमितपणे येत असून आपण त्यात अवश्य सहभाग घ्यावा हि विनंती. 

या कार्यक्रमात आपणास शेती संबंधी विविध विषयावर मार्गदर्शन मिळेल. यापूर्वी  झालेल्या कार्यक्रमांची लिंक इथे देत असून आपण फेसबुक वर हे कार्यक्रम बघू शकता. 

१. कापूस व्यवस्थापन, २२ जुलै २०२०, दुपारी ४ वाजता 

२. सोयाबीन व्यवस्थापन, २९ जुलै २०२०, दुपारी ४ वजता

येत्या बुधवारी, दुपारी ४ वाजता "केळी व्यवस्थापन व आठवड्याचा पिक सल्ला या विषयावर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. त्यात अवश्य सामील व्हावे. 

या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी इथे क्लिक करा.

 

  

प्रत्येक पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

 

आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

फेसबुक
टेलेग्राम
Back to blog