आले लागवड करताय? हे फोटो पाहायला विसरू नका!

आले लागवड करताय? हे फोटो पाहायला विसरू नका!

आले पिकाच्या लागवडीस भारतात भरपूर वाव आहे कारण भारतात जागतिक उत्पादनाच्या फक्त २२ टक्के आले उगवले जाते. त्यापैके १२ टक्के निर्यात होते. सरासरी उत्पादकता देखील इतरांपेक्षा कमी आहे.

ओलिताची सोय असेल तर येत्या एप्रिल-मे मध्ये लागवडीचा विचार केला जावू शकतो. या पिकास थोड्याफार सावलीची आवश्यकता असते त्यामुळे पपई-आले अशी जोडी फायदेशीर ठरते. खाली फोटो दिले आहेत.

----------------------------

मित्रहो आपण कोणत्याही पिकाचे उत्पादन घ्या पण त्याच्या मार्केटिंगचा विचार पहिले करावा. 

पाटील बायोटेक यामध्ये आपली मदत करू शकते.

आपले कृषीउत्पादन कधी विक्रीसाठी तयार होईल व इच्छुक खरीददार आपणास कोणत्या मोइबाइल नंबरवर संपर्क करू शकतो हे आपण आम्हाला सांगावे. हि माहिती आमच्या फार्म एक्चेंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल. यात आमचे कोणतेही कमिशन नसेल.

आपण यात विशेष सहकार्य करू शकता.

पाटील बायोटेकच्या पोष्ट आपण नित्याने शेअर करा जेणेकरून त्या व्हायरल होतील व शेतकरी बांधवांचा नंबर अधिकाअधिक खरीददारांपर्यंत पोहोचेल.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

----------------------------

चुनखडी युक्त व उथळ (३० से. मी पेक्षा कमी खोल) जमीन टाळावी. साडेसहा ते सात च्या दरम्यान चा सामू ठीक असतो. जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी, दगडगोटे गोळा करून काढून टाकावे. शेवटचा कुळव फिरवण्याअगोदर एकरी १२ ते १५ टन कुजलेले खत, ३ किलो हुमणासुर व स्पुरद व पालाश च्या डोस सोबत पसरवावे.  

एकरी उत्पादन ८ ते १२ टन एव्हडे असते. सुन्ठेचे प्रमाण २० ते २२ टक्के एव्हडे भरते. वरदा, महिमा, रीजाथा, माहीम अश्या जाती आहे त्या पैकी महाराष्ट्रात माहीम हि सर्वात जास्त लागवडीत असते.

पाटील बायोटेक तंत्रज्ञान
आले:  तीन महिन्याचे
पपई: एक महिन्याचे
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

संपूर्ण पूर्वमशागत, लागवडीची पद्धत, बीजप्रक्रिया, तणनाशकाचा वापर, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, आंतरपिके, संजीवकांचा वापर, कीड नियंत्रण, रोगनियंत्रण, काढणी आणि उत्पादन, बियाण्यांची साठवण, सुंठ, पावडर तयार करण्याची पद्धत अशी विस्तृत महिती मिळवण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपणास मदत करतील.

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

माहिती इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावी म्हणून खाली दिलेलं शेअर चे बटन दाबायला विसरू नका!

Back to blog