हरभरा पिकासाठी उपयुक्त पाटील बायोटेकची उत्पादने

हरभरा पिकासाठी उपयुक्त पाटील बायोटेकची उत्पादने

हरभरा पिकासाठी पाटील बायोटेकची खालील उत्पादने अतिशय उपयुक्त आहेत. 

  • हुमणासूर हे उत्पादन लागवडी पूर्वी मृदेची तयारी करते वेळी जमिनीत मिसळावे (एकरी ३ किलो). यामुळे आपल्या पिकास हुमणी, वाळवी व सुतकृमीचा प्रादुर्भाव होणार नाही.
  • बीज प्रक्रिया करते वेळी बुरशी नाशकासोबत ह्युमोल जेली (३० किलो बियाण्यास ५०० ग्राम) व सुपरजिब (३० किलो बियाण्यास २ मिली) वापरले तर अंकुरण जोमदार होते. एकूणच पिकाची वाढ वेगाने होते.
  • पिकवाढीच्या काळात ०.५ ग्राम प्रती लिटर च्या दराने मायक्रोडील सुपर मिक्स ची फवारणी करावी जेणेकरून कोणत्याची सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता पिकास जाणवणार नाही.
  • पिकवाढीच्या काळात अमृतड्रेंचींग कीट एकरी १ या दराने आळवणी करावी जेणेकरून खताचे संतुलन साधता येईल.
  • दाणे भरण्याच्या वेळेस पिकावर एफइ १२, झिंक १२ व बोरान २० यांची फवारणी केली तर दाणे चांगले भरतील, पोचे रहाणार नाहीत.
  • जर आपल्या परिसरात रानडुक्कर व तत्सम प्राण्यांचा वावर असेल तर शेताभोवती भागमभाग पसरवल्याने फायदा होतो. 

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

Back to blog