हरभर्‍याचा भरगोस फुलोरा

हरभर्‍याचा भरगोस फुलोरा

शेतकरी मित्रहो,

सदर ब्लॉग पाटलांचा फळा या आमच्या नियमित युट्युब व्हिडीओ वर आधारित आहे. आमचे व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. फळ्यावर यापूर्वी हरभर्‍याच्या मर रोगाच्या नियंत्रणा साठी कृषी सल्ला दिला होता. या लेखात आपण हरभरा पिकाची दुसरी फवारणी जाणुन घेवु.

४५ दिवसांनंतर, फुलोरा सुरु होण्याच्या आधीची ही फवारणी  चांगली दाट करावी.

१५ लिटरच्या पंपासाठी चा डोस

एन पि के १२:६१:०० - १०० ग्राम

झेब्रॉन ५० मिली
झकास  ७ मिली
ब्लेझ १५ मिली
(अळी असेल तर, पंपात खालील औषधाचा सहभाग करावा)


पोकलॅड २० मिली किंवा इमामेक्टीन १० ग्राम

प्रती एकर ८-१० पंप फवारणी होईल याची खात्री करावी

या माहिती संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण श्री. अमोल पाटील यांना व्हाटसअप वर प्रश्न विचारू शकता. त्याकरिता स्कीन वर दिसणाऱ्या बटनावर क्लिक करावे.
Back to blog