रब्बी मका घेणाऱ्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा!

रब्बी मका घेणाऱ्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा!

शेतकरी मित्रहो,

सदर लेख "पाटलांचा फळा" या आमच्या नियमित प्रसारित होणाऱ्या तात्कालिक युट्युब व्हिडीओ वर आधारित आहे. आमचे व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

रब्बी मका खूप चांगल्या पद्धतीने येवू शकतो फक्त पहिल्या ४५-६० दिवसात फॉल आर्मीवर्मचे  उत्तम पद्धतीने नियंत्रण करयला हवे. त्यासाठी फवारणीचा डोस खालील प्रमाणे आहे.
१५ लिटर च्या पंपासाठी
  • पोकलॅड २० मिली
  • झेब्रॉन ५० मिली
  • ब्लेझ १५ मिली
जर प्रमाण खूप जास्त असेल, प्रत्येक झाडावर फॉल आर्मीवर्म दिसून येत असेल तर
१५ लिटर च्या पंपासाठी
  • डेलीगेट १० मिली
  • झेब्रॉन ५० मिली
  • ब्लेझ १५ मिली
या माहिती संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण श्री. अमोल पाटील यांना व्हाटसअप वर प्रश्न विचारू शकता. त्याकरिता स्कीन वर दिसणाऱ्या बटनावर क्लिक करावे.
Back to blog