ऑक्टोबर हिट पूर्वीच ऑगस्ट-सप्टेबर मध्ये सीताफळात टांगा मक्षिकारी चे कंदील

ऑक्टोबर हिट पूर्वीच ऑगस्ट-सप्टेबर मध्ये सीताफळात टांगा मक्षिकारी चे कंदील

कोरडवाहू पट्टा मिळून महाराष्ट्रात आजमितीस सीताफळाची लागवड सुमारे 70 हजार हेक्टरवर आहे. गराची मागणी चांगली असल्याने शेतकरी बांधवांनी चंद्सिली, ओटोमोया, एनोना-२, बाळानगरी, एनएमके-१, अर्कासहान अशा वाणांची लागवड केली आहे.

पावसाच्या पाण्यावर सीताफळाचा बहार धरला जातो. त्याच्या लहरी पणामुळे काही ठिकाणी उत्पादन उशिरा येते व उशिरा आलेल्या फळावर फळमाशीचा प्रकोप मोठ्या प्रमाणात होतो. हा काळ साधारण पणे ऑक्टोबर-नोव्हेंबर चा असतो.तयार माल फळमाशी मुळे अळ्यापडून सडू लागतो. अश्या मालाला बाजारात उठाव मिळत नाही व मोठे नुकसान संभवते.

हि बाब लक्षात घेवून शेतकरी बांधवांनी ऑक्टोबर हिट पडण्यापूर्वीच म्हणजे ऑगस्ट-सप्टेबर मध्ये शेतात पाटील बायोटेकच्या मक्षीकारी चे कंदील/सापळे टांगावे. साधारण पणे एक एकर क्षेत्रात ८ सापळे टांगणे गरजेचे असते. सापळ्यात पडणाऱ्या माशीचे प्रमाण पाहून सापळ्यांची संख्या वाढवावी. एक सापळा साधारण पणे ४५ दिवस पूर्ण क्षमतेने कार्य करतो. त्यानंतर गरजेनुसार नवीन सापळे टांगावेत.

फळमाशी व माक्षिकारी विषयी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा, 

  

ऑनलाईन ऑर्डर चे फायदे

   • मुख्य गोदामातून नवा स्टॉक पाठवण्यात येतो
   • ऑर्डर दोन दिवसाच्या आत कुरियर कडे पाठवली जाते
   • भारताच्या प्रत्येक गावात ऑर्डर पोहोचवली जाते
   • डिलिवरी मोफत आहे
   • आकर्षक ऑफर दिल्या जातात

आत्ता ऑर्डर करा.

 आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

फेसबुक
टेलेग्राम
Back to blog