बहरलेले खरबूज वाया जाऊ देऊ नका! दोन मिनिटाचा व्हिडीओ नक्की पहा

बहरलेले खरबूज वाया जाऊ देऊ नका! दोन मिनिटाचा व्हिडीओ नक्की पहा

उन्हाळ्यात नफा कमवायची संधी आहे हा विचार करून शेतकरी वारेमाप खर्च करून खरबूज, टरबूज हि पिके घ्यायचा विचार करतो. सर्वकाही अगदी चांगले असतांना एक सैतानी कीड डोळ्यादेखत सारे पिक पळवून नेते. तुम्ही हे होऊ देवू नका. जाधव साहेबांचा हा व्हिडीओ नक्की पहा.
Back to blog