बोंड अळी चे सापळे वापरण्याची पद्धत काय?

एकरी १० ते १२ सापळे लावणे अपेक्षित आहे. त्यासाठी फनेल ट्रॅपची जोडणी करावी व त्यात असलेल्या होल्डर मध्ये पाऊच मधील ल्युअर काढून लावावे. ल्युअर ला बोटाचा स्पर्श होऊ नये याची काळजी घ्यावी. चित्रात दाखवल्या प्रमाणे हा फनेल ट्रॅप पिकाच्या उंचीच्या वर लावावा. दर ४५ दिवसात आतील ल्युअर बदलवावा लागेल हे लक्षात असू द्या.

 तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले का? खालील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रश्नावर क्लिक करा.

  1. या वर्षी कापसावर बोंड अळी येणार का?
  2. गुलाबी बोंडअळी चे नियंत्रण कसे करावे?
  3. गुलाबी बोंड अळी इतकी गंभीर समस्या का आहे?

--संपर्क--

खान्देश  7507775355  विदर्भ  9049986411 

मराठवाडा  8554983444  पश्चिम महाराष्ट्र  7507775359