Click Here for Product Demand Form

महारष्ट्रात वाढतोय रोपवाटिका उद्योग

रोपांची वाढ करून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करणे म्हणजे रोपवाटिका. हे जितके शास्त्र आहे तितकीच कला देखील त्यामुळे रोपवाटिका चालवायला आवड हवी. चांगल्या बियाण्याची, मातृवृक्षाची जाण असणे गरजेचे आहे. विविध प्रकारची कलमे करणे, रोपांना रोग व किडींपासून दूर ठेवणे, एकसारख्या, निरोगी, रोपांची निर्मिती करणे फार महत्वाचे आहे.


चांगली रोपवाटिका उपलब्ध असणे शेतकरी बांधवांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्यांना आयती कलमे/रोपे उपलब्ध होतात. वेळ, पैसा व श्रम वाचतात व रोपांच्या गुणवत्तेची शंका राहत नाही. दुर्मिळ कलमे देखील सहज उपलब्ध होतात. फळबागा/ फळभाज्या लावण्यास वाव मिळतो

रोपवाटिका प्रस्थापित करतांना तरूण उद्योजकांनी चांगले ट्रेनिंग घ्यायला हवे. तसेच कोणत्या प्रकारची रोपवाटिका प्रस्थापित करायची आहे? कशी कार्यरत ठेवणार आहे? किती रोपे उत्पादित करावयाची आहे? जमीन, पाणी, मजुरांची उपलब्धता कशी आहे? मातृवृक्ष, खुंट यांची उपलब्धता आहे का? शेड ची गरज किती आहे अश्या अनेक बाबी लक्ष्यात घ्याव्यात. जागा ठरवते वेळी दळणवळण, वाहन उपलब्धता देखील आवश्यक आहेत.

मित्रहो इथे काही चांगल्या रोपवातीकांची यादी देत आहे. 

जिल्हा रोपवाटिकेचे नाव मोबाईल नंबर
Ahmadnagar अहमदनगर  साई समृद्धी हायटेक नर्सरी 9890852351
Buldhana बुलढाणा सरस्वती 9284860295
Beed-बीड Sai krushikannya 8999134653
Jalgaon जळगाव अमोल आव्हाड 9970519890
Jalna जालना आर के नर्सरी 9404013610
Jalna जालना सोहम हायटेक नर्सरी 9049420605
Jalna जालना सिताफळ रोप वाटीका 8668383216
Parbhani परभणी नृसिंह हायटेक नर्सरी 9545382277
Pune पुणे किमया 7040194390
Pune पुणे महिंद्रा दिलीप दौंडकर 9970355353
Pune पुणे मैत्री एग्री बायोप्लांट  9763646943
Aurangabad-औरंगाबाद- हुसेन बाग हाइ टेक नर्सरी 9422272421
Aurangabad Kalpvruksh rop watika 9673554369

 

 वरील यादीत आपल्या नर्सरीचे नाव येण्यासाठी इथे दिलेला फॉर्म भरा

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published