कांद्याचा फार्म्युला!
"कांद्याने सरकारे हलवली आहेत" हे एक वाक्य या पिकाचे महत्व सांगायला पुरेसे आहे. पिक महत्वाचे असले म्हणजे फायदा होईलच असे नाही. हे पिक कधी शेतकऱ्याच्या नाकी नऊ आणते तर कधी खाणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणते! एकूणच हे पिक भरवशाचे असले तरी यातून पैसा "बेभरोशाचा" आहे. जर तुमची शेतजमीन कांद्यासाठी उपयुक्त असेल तर कमीत कमी १० व जास्तीत जास्त 20 टक्के जमीन सातत्याने कांदा लागवडीखाली ठेवावी. जेणेकरून दीर्घ काळात नुकसान वजा जातात हाती नफा येईल. असे करत असताना पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरले तर कमी खर्चात भरगोस व दर्जेदार उत्पादन घेवून नफा वाढवून घेता येईल.





मित्रहो वरील फोटोत दाखवलेल्या क्षेत्रात पाटील बायोटेक तंत्राचा वापर करण्यात आला आहे. बियाणे निर्मिती असो कि कांदा उत्पादन; खरीप लागवड असो कि रांगडा किंवा उन्हाळी क्षेत्राची निवड करण्यापूर्वी आमच्याशी संपर्क साधा म्हणजे लागवडी पासून काढणीपर्यंत सम्पूर्ण मार्गदर्शन मिळेल. मशागत, भरखते, जोरखते, जलव्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन अश्या सर्व गोष्टी नीट होतील. अधिक माहितीसाठी खाली आमच्या व्हाटसएप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा.
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
Kanda लागवड
Kanda lagwad
मला माहिती आवडली मी आता रांगडा कांद्याचे बियाणे टाकले आहे. लागवडीच्या वेळेस तुमचा सल्ल घेण्याचा विचार आहे.
मला माहिती आवडली मी आता रांगडा कांद्याचे बियाणे टाकले आहे. लागवडीच्या वेळेस तुमचा सल्ल घेण्याचा विचार आहे.
Kanda pik mahiti