कांद्याचे खतव्यवस्थापन
कांद्याचे भरगोस उत्पादन घ्याच्यचे असेल तर त्यासाठी मृदेची तयारी, लागवड व खतव्यस्थापन या तिन्ही बाबींची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे.
मृदेची तयारी करते वेळी १० टन पूर्णपणे कुजलेल्या शेणखतात ३ किलो हुमणासूर पूर्णपणे मिसळून घ्यावे व हे मिश्रण १ एकर क्षेत्रात पसरवावे.
एका एकरच्या बेसल डोस मध्ये खालील खतांचा समावेश करावा
एन पी के १२-११-१८ किंवा १९-१९-१९ किंवा १७-१७-१७ किंवा १५-१५-१५ या पैकी जे उपलब्ध असेल ते २५ किलो
डीएपी ५० किलो
रीलीजर ३किलो
कंद स्पेशल ३० किलो
म्युरेट ऑफ पोटाश किंवा सल्फेट ऑफ पोटाश २५ किलो
मायक्रोडील (महाराष्ट्र ग्रेड १) ५ किलो
३० ते ३५ दिवसांनी, १ एकर साठी खालील खते द्यावीत
एन पी के १२-११-१८ किंवा १९-१९-१९ किंवा १७-१७-१७ किंवा १५-१५-१५ या पैकी जे उपलब्ध असेल ते २५ किलो
कॅलनेट २५ किलो
रीलीजर ३ किलो
युरिया ३५ किलो
६० ते ६५ दिवसांनी, १ एकर साठी खालील खते द्यावीत
एन पी के १२-११-१८ किंवा १९-१९-१९ किंवा १७-१७-१७ किंवा १५-१५-१५ या पैकी जे उपलब्ध असेल ते २५ किलो
कॅलनेट २५ किलो
युरिया ३५ किलो
म्युरेट ऑफ पोटाश किंवा सल्फेट ऑफ पोटाश ५० किलो
रीलीजर ३ किलो
फवारणीतून द्यायची खते
२० ते २५ दिवसांनी : मायक्रोडील (ग्रेड २) १ मिली प्रती लिटर किंवा सुपर मिक्स ०.५ ग्राम प्रती लिटर
३५ ते ४० दिवसांनी: झेब्रान १ मिली प्रती लिटर
फवारणी करते वेळी ब्लेझ १ मिली प्रती लिटर किंवा ब्लेझ सुपर ०.५ मिली प्रती लिटर या दराने फवारणी च्या द्रावणात मिसळावे.
तुमच्या मनात काही शंका असेल किंवा इतर काही प्रश्न विचारायची असतील तर खालील फॉर्म भरावा.
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
