कांद्यात मल्चिंगचा उपयोग होतो का?
मला सोशल मिडीयावर काही फोटो सापडले. त्यावरून असे दिसते कि काही शेतकरी बांधवांनी असा प्रयोग केलेला दिसतोय.
२५-३० मायक्रोन जाडीचे, चंदेरी मल्च वापरल्याने फायदा होतो.
वाढ वेगाने होते
रससोशक किडीचा, बुरशीजन्य रोगांचा, सुतकृमींचा त्रास कमी होतो.
मुद्दा फक्त खर्चाचा आहे. तुम्ही छोटेखानी प्रयोग करून पाहू शकता.
मित्रहो एका गुंठ्यात ३०० किलो पेक्षा जास्त उत्पादन घेण्याचा मानस असेल तर मल्चिंग चा प्रयोग नक्की करा. अधिक माहितीसाठी आमचा इथे दिलेला फॉर्म भरा.
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

मल्चिंग फिल्म ची निवड, उपयोग व खर्चाचा अंदाज लावण्यासाठी आमचा लेख वाचा. लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.