गुलाबी बोंडअळी चे नियंत्रण कसे करावे?
गुलाबी बोंड अळी चे निरीक्षण व नियंत्रण सोपे जावे या हेतूने पाटील बायोटेक ने "पिंक्या" हा कामगंध सापळा बाजारात आणला आहे. गुलाबी बोंडअळी चे प्रौढ "पिंक्या" कडे आकर्षित होऊन मरतात. पिंक्याच्या मदतीने आपल्या शेतात गुलाबी बोंड अळी आली आहे कि नाही हे शेतकऱ्यास कळू शकते व त्यानुसार तो फवारणी चे नियोजन करू शकतो.एकरी कमीत कमी १० सापळे लावावेत. जर सापळ्याच्या पिशवीत दिवसाकाठी ४ ते ५ पतंग येवून अडकले तर लागलीच फवारणी चे नियोजन करावे. सापळ्यात पकडले जाणारे पतंग वेळोवेळी मोजून पुढील फवारणी करावी कि नाही हे ठरवावे. जर तुमच्या शेत-परीसरात अगोदरच बोंड अळी ची लागण पसरली असेल तर प्रथम फवारणी करून मगच सापळे लावावेत.
परिसरातील शेतकरी बांधवांनी ठरवून एकत्र योजना राबवली तर अधिक चांगला फायदा होऊ शकतो.
तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले का? खालील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रश्नावर क्लिक करा.
- या वर्षी कापसावर बोंड अळी येणार का?
- गुलाबी बोंड अळी इतकी गंभीर समस्या का आहे?
- बोंड अळी चे सापळे वापरण्याची पद्धत काय?
--संपर्क--
खान्देश 7507775355 विदर्भ 9049986411
मराठवाडा 8554983444 पश्चिम महाराष्ट्र 7507775359