पाटील बायोटेकच्या "फार्म एक्स्चेंज" कार्यक्रमात सामील व्हा!

डाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान

महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षात डाळिंबाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. भरपूर उत्पन्न देणारे हुकमी फळ, वर्षातून तीनदा बहार धरता येणारे सदाबहार पिक. 

पण आता स्पर्धा वाढली आहे. जिद्द, कष्ट व अभ्यासू वृत्ती नसली तर यात मोठा मनस्ताप होतो. 

पाटील बायोटेक तंत्रज्ञान डाळींबात खूपच यशस्वी झाले. लागवडीची पूर्व तयारी, वाण, पाणी व्यवस्था, खतांचे नियोजन, संजीवन तालिका, फवारणी ची कोष्टके, बहर धरणे, छाटणी व्यवस्थापन, फळांची काढणी व विक्री असा संपूर्ण समतोल या तंत्रज्ञानातून साधला जातो.

आमचे प्रतिनिधी शेतात प्रत्यक्ष भेट देवून मार्गदर्शन करतात. खाली सर्वांचे फोन नंबर दिलेले आहेत, आपण त्यांना संपर्क साधून मदत मिळवू शकता. काही अडचण असल्यास आजच आमचा फॉर्म भरा व अधिक माहिती जाणून घ्या. 

शेतकरी मित्रांसाठी इथे निवडक पुस्तकांच्या लिंक्स देत आहे. हि पुस्तके एकदा वाचून काढावीत व नंतर अधून मधून चाळत रहावीत. यातून तुमची डाळिंब शेती नक्कीच प्रगती पथावर राहील. डाळिंबावर प्रक्रिया करून दाणे व ज्यूस बनवता येतो. त्यातून प्रगती साधने शक्य आहे.
 
पुस्तके खरेदी करण्यासाठी फोटोवर क्लिक करावे
दीपक चव्हाण लिखित बांधावरील उद्योजक - उध्दव अहिरे या सामान्य तरुणाची असामान्य यशोगाथा प्रकर्षाने वाचावी असे आहे. आपण सातत्याने नकारात्मक जगात रहातो त्यामुळे प्रेरणेची ज्योत तेवत ठेवण्यासाठी अशी पुस्तके वाचणे आवश्यक आहे. 


  

पाटील बायोटेक तंत्रज्ञानावर आधारित डाळिंब बागेचे फोटो देत आहे. बाग असावा तर असा...भरपूर उत्पादन देणारा!

 

महारष्ट्रा, कर्नाटका, आन्ध्र प्रदेश आणि तामिळनाडू  या क्षेत्रात तयार होणारे डाळिंब मुंबई, नागपूर व कलकत्ता या बाजारात विकले जातो. मुंबई व कलकत्ता पोर्टवरून निर्यात होते.

22 comments

 • डाळिंबाचे शेड्युल पाठवा

  अंकुश ठेंग
 • मला लेख फार आवडला माझे कडे पण डाळिंब आणी कांद्याची पिक आहे तुमचे पो्डक्ट वापरण्याची इच्छा आहे सल्ला द्या

  ज्ञानेश्वर काकडे
 • अशीच अपेक्षा प्रत्येक शेतकर्यांची आहे

  Siddhant Lambud
 • I have 700 plants. I want your help please give your number

  Sachin Dhus
 • Anar kaha beche

  Mool Singh

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published