विविध पिकांचे शेड्युल

विविध पिकांचे शेड्युल

मित्रहो पाटील बायोटेक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्या आवडीचे तंत्रज्ञान असून अनेक शेतकरी बांधवांनी या तंत्राचा वापर करीत रेकोर्डब्रेक उत्पादन घेतले आहे. या पेजवर विविध पिकांचे पाटील बायोटेकचे शेड्युल देत असून आपण ते डाऊनलोड करू शकतात.

काही पिकांच्या शेड्युलची प्रिंटेड कॉपी आपण घरपोच मागवू शकता, त्याच्या टपालखर्चापोटी ५० रु चे शुल्क लावण्यात आले आहे. या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवरून आपण हे शेड्युल्स खरेदी करू शकता.

वातावरण, कालानुरूप करायचे बदल, सुधारणा होत असतात त्यानुसार व आपल्या जमिनीचा मगदूर, पाणी पुरवठा या नुसार अद्ययावत शेड्युल हवे असल्यास आपण वेगळे शेड्युल मागवू शकता. त्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरावा.

पिकाच्या जातीची निवड, लागवडीची पद्धत, अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोगकीड व्यवस्थापन, जलव्यवस्थापण हि पंचसूत्री महत्वाची असून आमच्या शेड्युल मध्ये आपणास याविषयी पूर्ण माहिती मिळते. 

--------------
शेतकरी बांधव अनेक वस्तू आपसात खरेदि विक्री करतात.
उदा. उस, आले, हळद अश्या प्रकारच्या पिकांचे बेणे किंवा विविध प्रकारचे बीज.
इथे क्लिक करून आपण खरेदी विक्री साठी नोंदणी करू शकतात व नोंदणीकृत शेतकऱ्यांचा संपर्क मिळवू शतकात.
--------------

शेड्युल डाऊनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करा

 उसावरील अन्य लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेड्युल डाऊनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करा

कांद्यावरील अन्य लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

शेड्युल डाऊनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करा

हरभऱ्यावरील अन्य लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेड्युल डाऊनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करा

शेड्युल डाऊनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करा

भुईमुगावरील अन्य लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेड्युल डाऊनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करा

टरबूजावरील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हव्या त्या पिकाचे शेड्युल मागवण्यासाठी फोटोवर क्लिक करून फॉर्म भरा.

आमचे अन्य लेख वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा.
शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त माहिती फेसबुकवर शेअर करण्यासाठी इथे क्लिक करा. व्हाटसअप वर शेअर करण्यासाठी स्कीनवर डाव्याबाजूला एक बटन दिले आहे.

आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

Back to blog