केव्हा काय पेराल?

आजकाल बे-मोसमी भाज्या व फळांचा जमाना आहे; पण जर तुम्ही खुल्या जागेत पिक घेत असाल तर खालील वेळापत्रक चांगले मार्गदर्शन करू शकते

महिना उत्तर भारत दक्षिण भारत
जानेवारी वांगे

पालक, काकडी वर्गीय, टरबूज वर्गीय, मुळा, गाजर, कांदा, टोमाटो, भेंडी, वांगे, शेंगवर्गीय

फेब्रुवारी ढेमसे, कारले, दुधी, काकडी, फरसबी, भेंडी, गिलके, टरबूज, पालक पालक, काकडी वर्गीय, टरबूज वर्गीय, मुळा, गाजर, कांदा, टोमाटो, भेंडी, वांगे, शेंगवर्गीय

 

----------------------------

पाटील बायोटेकच्या फार्म एक्चेंज सुविधेचा लाभ घ्या. फार्म एक्चेंज मध्ये आपल्या शेतावर उत्पादित विविध मालाच्या विक्रीसाठी आपण आपला संपर्क देवू शकता.

फार्म एक्चेंज च्या पेजला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा!

---------------

--------------

शेतकरी बांधव अनेक वस्तू आपसात खरेदि विक्री करतात.
उदा. उस, आले, हळद अश्या प्रकारच्या पिकांचे बेणे किंवा विविध प्रकारचे बीज.

--------------

महिना उत्तर भारत दक्षिण भारत
मार्च ढेमसे, कारले, दुधी, काकडी, फरसबी, भेंडी, गिलके, टरबूज, पालक राजगिरा, कोथिंबीर, गिलकेवर्गीय, शेंगवर्गीय, टरबूज वर्गीय, पालक, भेंडी
एप्रिल मिरची वर्गीय

कांदा, राजगिरा, कोथिंबीर, गिलके वर्गीय, भेंडी, टोमाटो, मिरची

 

महिना उत्तर भारत दक्षिण भारत
मे कांदा, मिरची वर्गीय, वांगे भेंडी, कांदा, मिरची
जून सर्व गिलकेवर्गीय, वांगे, काकडी, फुलकोबी, भेंडी, कांदा, वाल-पापडी, टोमाटो, मिरची  सर्व प्रकारच्या भाज्या

 

------------------

आपणास कोणती रोपे हवीत?

रोपवाटीकांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

------------------

महिना उत्तर भारत दक्षिण भारत
जुलै सर्व गिलकेवर्गीय, काकडी, भेंडी, वाल-पापडी, टोमाटो सर्व प्रकारच्या भाज्या
ऑगस्ट

गाजर, फुलकोबी, मुळा, टोमाटो

गाजर, कोबी, शेंगवर्गीय, बीट

 

महिना उत्तर भारत दक्षिण भारत
सप्टेंबर

पत्ताकोबी, गाजर, फुलकोबी, वाटाणे, मुळा, टोमाटो, लेट्युस

फुलकोबी, काकडी, कांदा, वाटाणे,  पालक

ऑक्टोबर

बीट, वांगे, पत्ताकोबी, फुलकोबी, लेट्युस, मटार, मुळा, पालक, सलगम कंद

वांगे, पत्ताकोबी, शिमला मिरची, काकडी, शेंगवर्गीय, मटार, पालक, सलगम कंद, टरबूज

 

महिना उत्तर भारत दक्षिण भारत
नोव्हेंबर सलगम, टोमाटो, मुळा, मिरची, वाटणे, बीट

बीट, वांगे, पत्ताकोबी, गाजर, शेंगवर्गीय, लेट्युस, टरबूज, भिंडी, सलगम कंद

डिसेंबर टोमाटो लेट्युस, भोपळा, टरबूज, खरबूज,  कोहळा, दोडका, कारले, दुधीभोपळा काकडी, मिरची, पत्ताकोबी

  

विविध पिकांसाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

---------------------