सोयाबीनवर किडी आल्या तर काय कराल?
शेतकरी मित्रहो, सोयाबीन उत्पादकतेत भारत इतर देशांच्या तुलनेने खूप मागे आहे. जगाचे सरासरी हेक्टरी उत्पादन २.३१ मे. टन इतके असतांना, भारताची उत्पादकता फक्त १.०८ मे. टन इतकीच आहे. एकूणच आपली उत्पादकता जगाच्या उत्पादकतेच्या निम्यापेक्षा हि कमी आहे. अशा परिस्थितीत जर आपण उत्पादकता वाढवली नाही तर येत्या काही वर्षात जागितक बाजारपेठेत आपला टिकाव लागणार नाही व कालानुरूप भारतातील सोयाबीन उत्पादन संपृष्टात येईल.
सोयाबीन कीड व्यवस्थापन हा मुद्दा उत्पादकता वाढवण्यासाठी महत्वाचा आहे. या लेखात सोयाबीन मध्ये येणाऱ्या किडी व त्यांचे व्यवस्थापन या विषयावर माहिती घेवू.
चक्रीभुंग:
स्पष्ट दिसणारा बदल, शेंडा पडला
खोडावर दिसणाऱ्या चक्राकार खुणा
किडीचे अंडे
अंड्यातून बाहेर आलेली अळी
भुंगा
ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही -होस्टॉथिऑन, सुटाथिऑन, टायटन, ट्रायफ्लुर, फुलस्टोप, त्रिकाल, जोश, ट्रायझोसेल, चार्म, त्रिकोन, टायटन, सरताज, ट्रायझो १.२५ मिली प्रती लिटर, काढणीपूर्वी ३० दिवसात वापरू नये
थायमेथोक्झाम १२.६ % + लामडासायहेलोथ्रीन ९.५% झेड सी (सिंजेटा चे अलिका) ४ मिली प्रती पंप. काढणीपूर्वी ४० दिवसात वापरू नये,
क्लोरानट्रानिप्लोर १८.५ टक्के (ड्यूपांटचे कोराजेन, पेस्टीसाईड इंडिया चे कोस्को, धनुका चे कव्हर) ४.५ मिली प्रती १५ लिटर

इथीऑन ५० टक्के प्रवाही -लेझर, इन्डोथिऑन, इथीओसूल, फॉसमाईट, मिट ५०५, निलमाईट, टाफेथिऑन – २ ते ३ मिली प्रती लिटर काढणीपूर्वी ३० दिवसात वापरू नये
थायक्लोप्रीड २१.७ टक्के (सुमीटोमोचे थायोसेल, बायरचे अलंटो ) १.५ मिली/लिटर - काढणीपूर्वी १७ दिवसात वापरू नये
प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी-क्यूरॅक्रॉन, कॅरीना, सेलक्रॉन, प्रहार, प्रोफेक्स, प्रबल, बॅन्जो, जश्न, खामोश, पृडंट, केप्चर, प्रोफीगॅन, सिमक्रॉन 2 मिली प्रती लिटर काढणीपूर्वी ४० दिवसात वापरू नये
उंटअळी
क्लोरानट्रानिप्लोर १८.५ टक्के (ड्यूपांटचे कोराजेन) ४.५ मिली प्रती १५ लिटर
इंडोक्झाकार्ब १५.८ % इसी. (एव्हान्, धावा गोल्ड) ०.६ मिली / लिटर काढणीपूर्वी काढणीपूर्वी ३१ दिवसात वापरू नये
प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी-क्यूरॅक्रॉन, कॅरीना, सेलक्रॉन, प्रहार, प्रोफेक्स, प्रबल, बॅन्जो, सिमक्रॉन 2 मिली प्रती लिटर काढणीपूर्वी ४० दिवसात वापरू नये
लॅमडा- सीहॅलोथ्रीन ४.९ सीएस-मिट्रो, फराटा ०.६ मिली /लिटर, काढणीपूर्वी ३१ दिवसात वापरू नये
थायमेथोक्झाम १२.६ % + लामडासायहेलोथ्रीन ९.५% झेड सी (सिंजेटा चे अलिका) ४ मिली प्रती पंप. काढणीपूर्वी ४० दिवसात वापरू नये
Jassids तुडतूडे
इमिडाकलोप्रीड ४८% एफ एस (हाय-इमिडा एफ एस) १.२५ ग्राम पर किलो बियाणे प्रक्रिया
पाने खाणारी अळी (कटवर्म)
हि कीड वाटाणे, एरंडी, कापूस, तंबाखू, भुईमुग, ज्वारी, मका, सोयबीन, बीट, पत्ताकोबी व फुलकोबी या पिकात देखील असते.
उपाय: डायक्लोरव्हास ७६ ईसी
व्यापारी नाव: नुवान, वॉपोन, डुम, सुक्लोर, व्हॅन्टॉफ, लुहोन, कोच
डोस: ३ ते १२ मिली प्रती १५ लिटर
लीफमायनर
हि कीड भुईमुगात देखील दिसून येते
उपाय: ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही
व्यापारी नाव: होस्टॉथिऑन, सुटाथिऑन, टायटन, जोश, ट्रायझोसेल, चार्म, त्रिकोन, टायटन, सरताज, ट्रायझो
डोस: १.२५ मिली प्रती लिटर
काळजी: काढणीपूर्वी ३० दिवसात वापरू नये
Leaf weevil
क्विनॉलफॉस २५ ईसी-इकालक्स, फ्लॅश, बेरुशील, वज्र, कीनालक्स, सुक्विन, क्विनॉलटॉफ, कुश, क्विनगार्ड, मिलक्स १-२ मिली/लिटर
मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही-सायथिऑन, मॅलमर, मालटेक्स, हिल्थोऑन, सल्मॉथीऑन २-३ मिली/लिटर
Root knot nematode सुतकृमी
कर्बोफ्युरान ३% सी जी २० किलो प्रती एकर
Shoot fly
थायमेथोक्झाम ३०% एफ एस बियाणे प्रक्रिया
Stem Borer खोडकिडा
ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही -होस्टॉथिऑन, सुटाथिऑन, टायटन, जोश, ट्रायझोसेल, चार्म, त्रिकोन, टायटन, सरताज, ट्रायझो १.२५ मिली प्रती लिटर, काढणीपूर्वी ३० दिवसात वापरू नये
stem fly खोडमाशी
इथीऑन ५० टक्के प्रवाही -लेझर, इन्डोथिऑन, इथीओसूल, फॉसमाईट, मिट ५०५, निलमाईट, टाफेथिऑन – २ ते ३ मिली प्रती लिटर काढणीपूर्वी ३० दिवसात वापरू नये
इंडोक्झाकार्ब १५.८ % इसी. (एव्हान्, धावा गोल्ड) ०.६ मिली / लिटर काढणीपूर्वी काढणीपूर्वी ३१ दिवसात वापरू नये
थायमेथोक्झाम १२.६ % + लामडासायहेलोथ्रीन ९.५% झेड सी (सिंजेटा चे अलिका) ४ मिली प्रती पंप. काढणीपूर्वी ४० दिवसात वापरू नये
कलोरानट्रानिप्लोर १८.५ टक्के (ड्यूपांटचे कोराजेन) ४.५ मिली प्रती १५ लिटर
लॅमडा- सीहॅलोथ्रीन ४.९ सीएस-मिट्रो, फराटा ०.६ मिली /लिटर, काढणीपूर्वी ३१ दिवसात वापरू नये
तंबाखूची पाने खाणारी अळी
स्पिनटोराम ११.७ % एस सी. (डेलीगेट) १ मिली प्रती लिटर काढणीपूर्वी काढणीपूर्वी ३० दिवसात वापरू नये
इंडोक्झाकार्ब १५.८ % इसी. (एव्हान्, धावा गोल्ड) ०.६ मिली / लिटर काढणीपूर्वी काढणीपूर्वी ३१ दिवसात वापरू नये
संदर्भ:
- राष्ट्रीय कृषी कीट संसाधन ब्युरो
- केंद्रीय कीटकनाशक बोर्ड
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
