नदीच्या पाण्यावर अर्धा एकरात ५१ टन उस उत्पादन
नदीच्या पाण्यावर अर्धा एकरात ५१ टन उस उत्पादन घेण्यात यश मिळवणाऱ्या शेतकरी बांधवाची मुलाखत नक्की बघा.
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
नदीच्या पाण्यावर अर्धा एकरात ५१ टन उस उत्पादन घेण्यात यश मिळवणाऱ्या शेतकरी बांधवाची मुलाखत नक्की बघा.
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
Niyojan ani khat konti wapei
मुलाखत पाहिली छान वाटली
मलादेखील पाटील बायोटेक ची उत्पादने वापरायला आवडेल
Very nice….
ऊस आणि केळी पिकाचे व्यवस्थापन पाटील बायोटेकचे तंत्र वापरून विविध शेतकरी बांधवानी ऊत्पनाचे उच्चांक गाठलेले आहेत त्याबद्दल पाटील बायोटेक व यशस्वी शेतकरी बांधवांचे अभिनंदन .परंतु आमचा धुळे जिल्हा त्यातच शिंदखेडा तालुका विषेश आवर्षणग्रस्त असल्याने या ठीकाणी पिकाची निवड व त्याचे तांत्रीकद्रुष्ट्या योग्य मार्गदर्शन व व्यवस्थापन करून शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होईल असे काही आयोजन पाटील बायोटेक करेल अशीच आपेक्षा.“धन्यवाद”