हळदीवरील करप्याचे नियंत्रण

शेतकरी मित्रहो,

सदर लेख "पाटलांचा फळा" या आमच्या नियमित प्रसारित होणाऱ्या तात्कालिक युट्युब व्हिडीओ वर आधारित आहे. आमचे व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हळदीचा कंद वाढीत असतांना पानावर करपा दिसुन येत आहे. करप्यामुळे प्रकाश संश्लेषण बाधीत होऊन कंद वाढ थांबु शकते. कंद दमदार करण्यासाठी व करपा नियंत्रणासाठी पुढे दिलेले दोन उपाय करणे गरजेचे आहे.

पहिला उपाय -फवारणी (१५ लिटरचा डोस)

  • कोनीका (कसुगा मायसीन 5%+ कॉपर ऑक्सी क्लोराईड ४५% डब्ल्यु पी) ३० ग्राम
  • डॉक्टर प्लस ४० ग्राम
  • झकास ७ मिली
  • ब्लेझ १५ मिली

सोबतच करायची -आळवणी/ड्रीप ( एकराचा डोस, १५० लीटर पाण्यातुन)

  • पोटॅशिअम शोनाईट १० किलो
  • अमृत ड्रेंचिंग किट १ किट
किंवा
  • ह्युमॅग ५ किलो
  • पोटॅशिअम सल्पेट (००-००- ५०) ५ किलो
  • अमृत ड्रेंचिंग किट १ किट

दुसरा उपाय: सात दिवस अंतर ठेवुन करावयाची आळवणी/ ड्रीप ( एकराचा डोस, १५० लीटर पाण्यातुन)

  • डॉक्टर प्लस ८०० ग्राम


आळवणी किंवा ड्रीपने डोस देण्यापुर्वी आवश्यक पाणी देवुन मग शेवटच्या टप्प्यात डोस द्यावा.

या माहिती संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण श्री. अमोल पाटील यांना व्हाटसअप वर प्रश्न विचारू शकता. त्याकरिता स्कीन वर दिसणाऱ्या बटनावर क्लिक करावे.