शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त पुस्तके

टरबूज खरेदी करणाऱ्या व्यापारी बांधवांशी संपर्क साधा

व्हाटसअप फोरवर्ड च्या माध्यमातून टरबूज खरेदी करणाऱ्या व्यापारी बांधवांची एक यादी प्राप्त झाली आहे. ती खाली देत आहे. इथे दिलेल्या फोन नंबरची खातरजमा आम्ही केलेली नाही तेव्हा आपण खात्री केल्यावरच बोलणी करावी. यातील फोन नंबर चुकीचे वाटल्यास किंवा इतर काही शंका वाटल्यास कॉमेंट मध्ये तसे लिहावे.

टरबूज खरेदी करणाऱ्या व्यापारी बांधवांची एक यादी

पिंटू कदम – ९८६७७८१००२ – वाशी मार्केट
किरण पोखरकर – ९०९६८३१८६५,
शिवमोहन सच्चन – ९९६७६५०७३६. नगर विभाग
प्रकाश भुजबळ – ७०३८४२४४४४. नारायणगाव विभाग
महेंद्र गडगे – ८३२९८४०९२४ . आळेफाटा विभाग
गट्टू शेठ – ९२८४८४७६०४. कराड
गुंजाळ शेठ – ९७६३६९१३९९. पुणे
सुहास पाटील – ९७३०७९३५०७. कराड .
अमोल शेठ काळे – ८१०८९८८९८८
जयंत शेठ – ७८७५६८०९०७. गुलटेकडी , मार्केट यार्ड पुणे .
अजय यादव – ९९२०४२१२९४ , वाशी मार्केट .
सचिन फुलसुंदर – ९६६५०२३४४३ , कोतूळ , संगमनेर . नाशिक .
चंद्रकांत घाटकर – ९९२१४२२५८४. गणेगाव . नगर . संदिप थोरात - 9284847604 कराड .
अख्तर भाई - 9850121929 कराड
श्रीकांत गवळी 9970358955. इस्लामपूर
नागेश गवळी 9890656645 इस्लामपूर .
निरजंन सोनवणे 9730712366 इस्लामपूर .

----------------------------

मित्रहो आपण कोणत्याही पिकाचे उत्पादन घ्या पण त्याच्या मार्केटिंगचा विचार पहिले करावा. 

पाटील बायोटेक यामध्ये आपली मदत करू शकते.

आपले कृषीउत्पादन कधी विक्रीसाठी तयार होईल व इच्छुक खरीददार आपणास कोणत्या मोइबाइल नंबरवर संपर्क करू शकतो हे आपण आम्हाला सांगावे. हि माहिती आमच्या फार्म एक्चेंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल. यात आमचे कोणतेही कमिशन नसेल.

आपण यात विशेष सहकार्य करू शकता.

पाटील बायोटेकच्या पोष्ट आपण नित्याने शेअर करा जेणेकरून त्या व्हायरल होतील व शेतकरी बांधवांचा नंबर अधिकाअधिक खरीददारांपर्यंत पोहोचेल.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

----------------------------

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published