टरबूज (कलिंगड) व खरबूज व्यवस्थापन

टरबूज-खरबूज व्यवस्थापन चार्ट

जातींची निवड: 

टरबूज: सागर किंग, डॉन, ब्लेक सुप्रीमो, ब्लेक बोस, सुपर क्वीन, शुगरक्वीन, एच २०, एन एस २९५, बाहुबली, मेक्स, केएस पी १३५८, मेलेडी, अजित ४४

खरबूज: एनएमएमएच २४, एन एम एम एच २०३, व्हेंटेना, लीयालपूर २५७, विकास

रोपे बनवणे: रोपे तयार करण्यासाठी १०४ केव्हीटी प्लास्टिक ट्रे, कोकोपीट व मॉस  वापरावे

लागवडीची वेळ: तिन्ही हंगामात लागवड होऊ शकते. जानेवारी ते मार्च या महिन्यात मुख्य उन्हाळी हंगामासाठी लागवड होते. 

लागवडीची पद्धत: ३ फुट रुंदीच्या बेड वर मध्य भागी ड्रीप ची नळी ठेवावी. नळीच्या दोन्ही बाजूला ६ इंच अंतर सोडून रोपे लावावीत. समांतर ड्रीप च्या नळ्यात ६ फुट अंतर राहील.  एकाच रेषेतील रोपातील अंतर जातीनिहाय एक (१४५२० रोपे एकरी), सव्वा (११६१६ रोपे एकरी) किंवा दीड फुट (९६८० रोपे एकरी) घ्यावे. समांतर रेषेतील रोपे झिग झेग येतील असे बघावे.

बेसल डोस: बेसल डोस चांगला एक जीव करून बेड तयार करते वेळी एकसारखा लागेल असा पसरवावा.

एन पी के ची मात्रा: डीएपी १५० किलो + एमओ पी १०० किलो किंवा १०:२६:२६ १५० किलो किंवा २०:२०:०० १५० किलो + एमओ पी १०० किलो किंवा १२:३२:१६ १५० किलो + एम ओ पी ५० किलो

अन्य खतांच्या मात्रा: ह्युमॉल जी (होर्टीकल्चर स्पेशल २० किलो + रीलीजर ५ किलो + मायक्रोडील २३ किलो कीट

Micronutrients

रोप लावल्यावर करायची आळवणी:

आळवणी लगेच  क्लोरोपायरीफॉस २०% ५०० मिली + बाविस्टीन ५०० ग्राम प्रती एकर १०० लिटर पाण्यात 

६ (दिवसांनी): अमृत कीट १ + १९:१९:१९ ५ किलो, १५० लिटर पाण्यातून

९ : डॉक्टर प्लस ४०० ग्राम +  १९:१९:१९ ५ किलो, १५० लिटर पाण्यातून

१२: युरिया ५ किलो  १५० लिटर पाण्यातून

१५: कॅलनेट  १० किलो + मायक्रोडील ५ लिटर  १५० लिटर पाण्यातून 

१८ : युरिया ५ किलो + १९:१९:१९ ५ किलो  १५० लिटर पाण्यातून

२३: १२:६१:०० १० किलो + फॉलीबीऑन १ लिटर  १५० लिटर पाण्यातून

३० : १३:४०:१३ १० किलो + मायक्रोडील झिंक २५० ग्राम  १५० लिटर पाण्यातून

३६ : बोरॉन ५०० ग्राम + कॅलनेट  ५ किलो १५० लिटर पाण्यातून

४२: फोसिड १.५  किलो + फॉलीबीऑन १ लिटर १५० लिटर पाण्यातून

५०: १३:००:४५ १० किलो + कॅलनेट  ५ किलो १५० लिटर पाण्यातून

५५: ००:००:५० १० किलो १५० लिटर पाण्यातून

६०: ००:००:२३ १० किलो १५० लिटर पाण्यातून

Fruit fly trap

सापळे लावणे 

५ दिवसांनी: ३० पिवळे १० निळे चिकट सापळे सुरवातीला लावावे. गरज वाटल्यास ७० पिवळे ३० निळे पर्यंत वाढवत नेणे.

२० दिवसांनी : मक्षिकारी  सुरुवातीला १०. गरज वाटल्यास वाढवत २० वर नेणे

sulphur wdg powder

रोप लावल्यावर करायची फवारणी

3 (दिवसांनी): एक्टरा ५ ग्राम + सिंघम २५ मिली + साफ ३० ग्राम + अरेना ६ ग्राम + ब्लेझ १५ मिली १५ लिटर पाण्यात

५: व्हर्टेक्स २० मिली + क्लीनर पी २० ग्राम + ब्लेझ १५ मिली १५ लिटर पाण्यात

७: सिंघम २५ मिली + इमिडा १० मिली + फोलीबीऑन ४० मिली + ब्लेझ १५ मिली  १५ लिटर पाण्यात

१०: मायक्रोडील ५० मिली + अमृत गोल्ड ६१- ७५ मिली + अरेमा ६ ग्राम + ब्लेझ १५ मिली १५ लिटर पाण्यात

१२ : व्हर्टेक्स २० मिली + क्लीनर डी ३० मिली + ब्लेझ १५ मिली १५ लिटर पाण्यात

१४: सिंघम २०  मिली + लान्सरगोल्ड २५ ग्राम + ऑक्सिजन ५० मिली + केव्हीएट २५ ग्राम+ ब्लेझ १५ मिली १५ लिटर पाण्यात

१८: पोकलँड २० मिली + फोलीबीऑन ४० मिली + ब्लेझ १५ मिली  १५ लिटर पाण्यात

२२ : टाटा माणिक १० ग्राम + हमला २५ मिली + झकास ५ मिली + ब्लेझ १५ मिली १५ लिटर पाण्यात

२८: डॉक्टर प्लस ५० ग्राम + एम ४५  ५० ग्राम + ऑक्सिजन ५० मिली + ब्लेझ १५ मिली १५ लिटर पाण्यात

३०: पोकलँड २० मिली +  ब्लेझ १५ मिली १५ लिटर पाण्यात

३५: कस्टोडीया २० मिली + झकास ६ मिली + ब्लेझ १५ मिली १५ लिटर पाण्यात

४५ : मेजीस्टर २५ मिली + फोलीबीऑन ४० मिली + ब्लेझ १५ मिली १५ लिटर पाण्यात

५२: पोकलँड २० मिली +  ब्लेझ १५ मिली १५ लिटर पाण्यात

या माहिती संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण श्री. अमोल पाटील यांना व्हाटसअप वर प्रश्न विचारू शकता. त्याकरिता स्कीन वर दिसणाऱ्या बटनावर क्लिक करावे.