मक्षिकारीच का वापरावे याची एक-दोन नाही तब्बल १० कारणे!

मक्षिकारीच का वापरावे याची एक-दोन नाही तब्बल १० कारणे!

महाराष्ट्रातील टरबूज, खरबूज, कारले, काकडी, दुधी, भोपळा, सीताफळ, पेरू, आंबा, पपई अश्या एकूण ८१ पिकात वर्षाकाठी साधारण पणे ५० लाख मक्षिकारी सापळे वापरले जातात. फळमाशी पासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या सापळ्याच्या एकूण बाजाराच्या ५५ टक्के बाजार एकट्या मक्षिकारीनेच काबीज केलेला आहे.  या लेखात जाणून घेवू अशी १० करणे ज्यामुळे शेतकरी बांधव "मक्षिकारीच" निवडतात.
 1. मक्षिकारी हा २५ वर्ष जुना ब्रांड आहे! त्या मध्ये ९९.९९ % शुद्ध कामगंध वापरले जातात, ज्या मुळे बाजारातील इतर कुठलाही सापळा याची बरोबरी करू शकत नाही.
 2. मक्षिकारीची गंधगोळी विशिष्ठ प्रकारच्या फायबर वर प्रकिया करून बनवली जाते त्यामुळे ती दीर्घ काळापर्यंत व एक समान पद्धतीने कामगंध सोडते.
 3. मक्षिकारीचा पाउच चार लेयरचा बनवला जातो त्यामुळे, पाउच मधून गंध उडत नाही व गंधगोळी उत्पादना नंतर दोन ते तीन वर्ष साठवून ठेवता येते. गुणवत्ता १००% टिकून रहाते.
 4. मक्षिकारी गंधगोळीला अस्सल तांब्याचा, जाड तार वापरला जातो त्यामुळे सापळ हवेवर कितीही हलला तरी तार टिकून रहातो
 5. मक्षिकारीचा सापळा गर्द पिवळ्या रंगाचा असल्याने फळमाशीला आकर्षित करण्यासाठी गंधगोळी ला मदत होते
 6. मक्षिकारीचा सापळा खालच्या बाजूने पारदर्शक असतो त्यामुळे सापळ्यात अडकलेल्या माशा सहज दिसून पडतात. या मुळे निरीक्षण चांगले होते व सापळा वेळेवर रिकामा करायला सोपे जाते.
 7. मक्षिकारी मधमाशीवर कोणताही परिणाम करत नाही त्यामुळे फुलांचे परागीभवन चांगले होते व जास्त फळे मिळतात
 8. मक्षीकारी लावल्यावर फळमाशी नियंत्रणासाठी कुठलीही फवारणी करावी लागत नाही. त्यामुळे खर्च, वेळ तर वाचतोच शिवाय फळात रेसिडयु येत नाही.
 9. मक्षिकारी पर्यावरण पूरक व किफायतशीर आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीत याचे विशेष महत्व आहे.
 10. मक्षिकारी लिक्विड स्वरूपात देखील उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधव खर्चात मोठी बचत करू शकतात

मित्रहो, मक्षिकारी ऑनलाईन उपलब्ध असून,

 • आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत.
 • जर ऑनलाईन खरेदीत आपले बिल ५००० रु च्या वर झाले तर आपणास आपोआप १०% रकमेची वाढीव सूट लागू होईल.
 • या ऑफर्स फक्त पहिल्या १०० खरेदीवरच लागू आहेत. तेव्ह ऑफर्स चा लाभ लगेच घ्या.
Back to blog