Call 9923974222 for dealership.

टिश्युकल्चर केळी रोपांचे ऑनलाईन बुकिंग

पाटील बायोटेक प्रा. ली. ने स्वत:च्या उतीसर्वर्धन प्रयोगशाळेत उच्च दर्ज्याच्या व्हायरस मुक्त केळी रोपांची निर्मिती सुरु केली आहे. इथे दिलेला फॉर्म भरून आपण रोपांची मागणी नोंदवू शकता. फॉर्म भरल्यावर २४ तासात आमचे प्रतिनिधी आपणास फोन करून रोपांची संपूर्ण माहिती व उपलब्धता सांगतात.