एफ टू एफ बाय एंड सेल

असे अनेक उत्पादने आहे जे शेतकरी बांधव आपसात खरेदी-विक्री करतात. विविध प्रकारचे बेणे व बियाणे यांचा यात समावेश आहे.   पेजवर एक फॉर्म देत असून त्या द्वारे शेतकरी बांधव एकमेकास संपर्क साधू शकतात. फॉर्म इथे दिसत असून तो भरला कि माहिती गुगल शीट मध्ये समाविष्ट होईल. हि गुगल शीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 हे पेज शेतकरी बांधवासोबत नक्की शेअर करा!