आपल्या परसबागेतील फळे सडत आहेत का?

आंबा, पेरू, सीताफळ, संत्री, मोसंबी, लिंबू अशी फळे असो कि गिलके, कारले, दोडके अश्या वेलवर्गीय फळ भाज्या असोत त्यात फळ माशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. 

मोसंबीवरील फळमाशीचे डाग

पेरूवरील फळमाशीचे डाग

 

पेरूमध्ये  फळमाशीने केलेली सड

 

टरबूजावरील फळमाशीचा डंक

 

 • फळमाशी एक विध्वंसक कीड असून या किडीमुळे फळावर डाग पडणे, अळ्या होणे, फळसड होणे व फळगळ होणे अश्या समस्या निर्माण होतात. 
 • फळमाशीचा उडण्याचा पल्ला मोठा असल्याने फवारणी करून हि कीड नियंत्रणात येत नाही.
 • दुर्लक्ष झाले तर ७०-९० टक्के नुकसान होऊ शकते.
फळमाशी नियंत्रणाचा मार्ग काय?
सुदैवाने या माशीच्या नियंत्रणासाठी मक्षिकारी हा कामगंध सापळा उपलब्ध झाला आहे. हा एक जादुई सापळा असून याला झाडावर किंवा वेलीवर टांगले कि फळमाशी पूर्णपणे नियंत्रणात येते. 
 

फळमाशीचे नर मक्षिकारी सापळ्यात अडकून मरतात. एका सापळ्यात हजारो नर माश्या मरू शकतात. नर मेल्यामुळे मादी माशी अंडी देवू शकत नाही व फळास डंख देखील मारू शकत नाही. प्रजनन पूर्णपणे रोखले जाते. 

 • झाडावर/वेलीवर टांगायचा हा सापळा वापरायला अतिशय सोपा असून एकदा लावला कि ४५ दिवस (अहो रात्र ) काम करतो.
 • कुठलीही फवारणी करायची नसल्याने सेंद्रिय पद्धतीत याचा पुरस्कार करण्यात आलेला आहे. 
 • यात इतर प्रजातीचे किडे येत नसल्याने मधमाशी सारख्या मित्र किडींना कोणताही त्रास होत नाही.
 • माक्षिकारी हे एक इकोफ्रेंडली उत्पादन आहे.
 • सापळ्याच्या रचनेमुळे यातील ल्युअर पावसात ओला होत नाही
 • एक सापळा ६-७ हजार स्क्वेअर फुट परीसरासाठी पुरेसा होतो (एकरी ६ सापळे)
 • ग्रामीण भागात हे सापळे कृषी सेवा केंद्रातून उपलब्ध आहेत
 • शहरी भागासाठी सापळे ऑनलाईन उपलब्ध असून पोष्टाने घरपोच मागविता येतात.

अधिक माहितीसाठी व्हाटसअप 9764336333. 

हे पेज आपल्या मित्र-परिवारात शेअर करायला विसरू नका, धन्यवाद!

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published