पाटील बायोटेकच्या "फार्म एक्स्चेंज" कार्यक्रमात सामील व्हा!

ह्युमोल जी २५ किलो
ह्युमोल जी २५ किलो

ह्युमोल जी २५ किलो

Vendor
Patil Biotech Pvt Ltd
Regular price
Rs. 2,675.00
Sale price
Rs. 2,675.00
Quantity must be 1 or more

वैशिष्ठ्य

एक विषेश मिश्रण आहे. त्यात मूल्यवर्धित पोटेशियम साल्ट ऑफ़ ह्युमीक एसिड, एडज्यूव्हंट-फिलर आहे. दाणेदार एन पि के व् दुय्यम खता सोबत मिसळून वापरले जावू शकते. याद्वारे मृदेस पोटेशियम व ह्युमीक एसिड ची पूरक मात्रा प्राप्त होते. ह्युमिक ऍसिड व् ह्यूमस मध्ये संरचनात्मक व कार्यात्मक समानता आहे. हा एक मोठा व कॉम्प्लेक्स रेणु आहे. यात अनेक अयन-एक्सचेंज कार्यसमूह असतात. मातीत मिसळल्यावर मृदेची रचना, जल धारण क्षमता, आयन एक्सचेंज क्षमता, मृदेतील कणांची सुसूत्रता व सूक्ष्मजीवांच्या वैविध्यते मध्ये वाढ होते. मृदेतील या गुणांमध्ये सुधारणा झाल्याने पिकातील प्रत्येक रोप मोठ्या संख्येत सूक्ष्म पांढरी मुळे तयार करतात जे पोषक द्रव्यांचे शोषण करण्यात अधीक उपयोगी असतात. यामुळे नत्र, फोस्फरस, पोटेशिअम, कैल्शिअम, मैग्नेशियम, सल्फर, लोह, झिंक, कोंपर, मेग्नीज, मोलाब्द व् बोरोन च्या शोषणात वाढ होते. अशी पोषक तत्व मोठ्या प्रमाणात शोषली गेल्याने पाण्यात वाहून जाणाऱ्या खतात कमी येत.

शिफारस

 सर्व पिके

डोस

२० किलो प्रती एकर