पाटील बायोटेकच्या सोशल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी इथे क्लिक करा!

भागमभाग १० किलोवर ३०% ऑफ
भागमभाग १० किलोवर ३०% ऑफ
भागमभाग १० किलोवर ३०% ऑफ
 6 Sold

भागमभाग १० किलोवर ३०% ऑफ

Vendor
Patil Biotech Pvt Ltd
Regular price
Sold out
Sale price
Rs. 875.00
Quantity must be 1 or more

शेतात घुसखोरी करणाऱ्या जंगली प्राण्यांना हुसकवून लावण्यासाठी भागमभाग हे उत्पादन अतिशय उपयोगी आहे.

कार्यपद्धती

वन्यजीवाची घाणेन्द्रीय अतिशय चांगली असतात. घाणेरडा वास त्यांना सहन होत नाही, ते अश्या वासापासून दूर रहातात. घाणेरड्या वासाचा संबंध ते मृत प्राण्याशी किंवा हिंस्त्र पशुच्या मुत्र दर्पाशी जोडतात. भागमभाग हे एक पर्यावरण पूरक, किफायतशीर व वापरायला सोपे पण उग्र दर्प असणारे उत्पादन आहे.

रानडुक्कर, चितळ, हरीण, सांबर, नीलगाय, माकडे व हत्ती यांचा उपद्रव थांबवला जावू शकतो. .

वापराची पद्धत

भागमभाग दाणेदार शेताच्या बांधाबाहेर ४ फुटाच्या पट्ट्यात पसरवावे. नेहमी असे निदर्शनास येते कि वन्य प्राणी नवीन वातारणात सहज ढळतात, सहनशीलता निर्माण करतात किंवा अडचणीतून मार्ग शोधतात. त्यामुळे एका पेक्षा अधिक पद्धतींचा एकत्रित वापर केला तर अधिक चांगले परिणाम जाणवतील. जर आपण यापूवी विद्युतभारीत कुंपण वापरले असेल तर  त्यासोबत भागमभाग चे परिणाम अधिक चांगले येतील कारण कुंपणाला धडक देण्यापूर्वी रानडुक्कर वासामुळे हैराण होऊन रस्ता बदलवून घेईल.

 वैशिठ्य

  • दाणेदार असल्याने सहजपणे पसरवता येते
  • चार प्रकारचे तीव्र दर्प असल्याने बहुतेक प्राणी या पासून दूर जातात
  • दाण्यांचे विघटन हळू होते व दर्प दीर्घकाळ कार्यरत राहतो
  • इतर पद्धतीसोबत चांगला मेळ साधते.

Customer Reviews

Based on 1 review Write a review