Join our Social Groups on Facebook and Telegram

गुलाबी बोंड अळीचे १०० ल्युअर
गुलाबी बोंड अळीचे १०० ल्युअर
गुलाबी बोंड अळीचे १०० ल्युअर
गुलाबी बोंड अळीचे १०० ल्युअर
गुलाबी बोंड अळीचे १०० ल्युअर
गुलाबी बोंड अळीचे १०० ल्युअर
गुलाबी बोंड अळीचे १०० ल्युअर

गुलाबी बोंड अळीचे १०० ल्युअर

Vendor
Patil Biotech Pvt Ltd
Regular price
Rs. 2,200.00
Sale price
Rs. 2,200.00
Quantity must be 1 or more

या ऑफर मध्ये आपणास गुलाबी बोंड अळीचे (पिंक्याचे)  १०० ल्युअर पाठवण्यात येतील. आजच खरेदी करा. 

पिंक्या काय आहे?

पिंक्या हा एक कामगंध सापळा असून यात गुलाबी (शेंदरी) बोंडअळी चे नर प्रौढ आकर्षित होऊन मरतात. पिंक्याच्या मदतीने आपल्या शेतात गुलाबी बोंड अळी आली आहे कि नाही हे शेतकऱ्यास कळू शकते व त्यानुसार तो फवारणी चे नियोजन करू शकतो.

अधिक माहिती

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरवातीला फुलावर असतो. त्यामुळे फुले पूर्ण उमलत नाहीत. ती अर्धवट उमललेल्या अवस्थेत गळून पडतात. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरते व हे छिद्र बंद होते. कोवळ्या बोंडातील सर्वच भाग ती खाऊन टाकते, तर जुन्या बोंडातील ३-४ बिया ही अळी खाते. एका बोंडामध्ये एकापेक्षा जास्त अळ्या असू शकतात. अळीचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ६० ते ९० दिवसांनी येतो. अलीकडील काळात बीटी मध्ये देखील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.

डोस

आवश्यकते नुसार ६ ते १२ सापळे प्रती एकर

Customer Reviews

Based on 1 review Write a review