पाटील बायोटेकच्या सोशल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी इथे क्लिक करा!

200 स्टिकी ट्रैप रु 7/-प्रती ट्रैप
 9 Sold

200 स्टिकी ट्रैप रु 7/-प्रती ट्रैप

Vendor
Patil Biotech Pvt Ltd
Regular price
Rs. 4,000.00
Sale price
Rs. 1,400.00
Quantity must be 1 or more

Through this trap we are supplying 150 yellow and 50 Blue sticky traps. Each for Rs. 7 only. Product is shipped all over India.

या ऑफर मध्ये 150 पिवळे व 50 निळे चिकट सापळे रु 7 प्रती चिकट सापळा किमतीत व ते हि घरपोच मिळतील.  

फायदे

एकीकृत कीटक नियंत्रण पद्धतीत या उत्पादनाचा पुरस्कार केला जातो. उड़णारया किटकांचा अभ्यास व् नियंत्रणात उपयोगी आहे. उड़णारया किटकांचे वेळीच नियंत्रण केल्याने त्यांच्या माध्यमातुन पसरणारया बुरशी व् व्हायरसक चे देखिल नियंत्रण होते. यांचा वापर खुल्या शेतात, ग्रीन हाउस मध्ये, नर्सरी, फळ-भाजीपाला पिकात तसेच परसबागेत करू शकतो. रंगा नुसार दोन प्रकार आहेत. निळे चिकट सापळे व पिवळे चिकट सापळे.

 1. पिकात येणाऱ्या किडींची माहिती वेळेवर मिळते
 2. ट्रैप वर चिकटलेल्या कीटकांचे प्रजनन रोखेले जाते
 3. अनावश्यक कीटनाशक फवारणी पासून वाचले जाऊ शकते
 4. कीटनाशक फवारणीची परीणामकता अभ्यासता येते
 5. कमीत कमी फवारणीमुळे रेसीड्यू चा धोका कमी होतो
 6. फवारणी च्या खर्चात बचत होते
 7. कीटक विविधतेचा अभ्यास करता येईल
 8. मित्र व् शत्रु किडींचा अभ्यास केला जावू शकतो
 9. गंध व् व्ही ओ सी मुक्त

वैशिठ्य

 1. शिट ची साईंज 6 X 8 इंच
 2. पन्हळी बनावट
 3. दोनि बाजूंना चिकटपणा
 4. धागा बांधण्यासाठी छिद्र
 5. पाण्यात न विरघळणारा गोंद
 6. न सुकणारा गोंद
डोस
 • पिक व परीसरा नुसार वापरावे
 • एक एकर क्षेत्रात सहा ते दहा शीट लावाव्यात
 • पिवळ्या चिकट सापळ्यावर मावा, फुलकिडे, पांढरी माशी, टोळ, भुंगे चीटकतात
 • निळ्या चिकट सापळ्यावर लीफ मायनर (नागअळीचे प्रौढ), फुलकिडे व् बुरशी चे किडे चीटकतात
 • निळे व पिवळे सापळे एकास तीन या प्रमाणात वापरावे
 • याचा उपयोग फवारणीच्या बदल्यात होत नाही
 • पेरणी नंतर लगेच वापरावे
 • पिकाच्या वाढी नुसार सापळ्याची उंची वाढवावी

Customer Reviews

Based on 2 reviews Write a review