Collection: मका व्यवस्थापन

मका लागवड करावी की नाही?

अली कडील काळात मका पिकाचे महत्व अनन्य साधारण पध्दतीने वाढलेआहे. फीड (पोल्ट्रीवपशुखाद्य) इंडस्ट्रीत मक्याची मागणी मोठीआहे. करमणूक, प्रवास व पर्यटन क्षेत्रात स्वीट कॉर्नची मागणी आहे. हॉटेल क्षेत्रात, इटलायिन व्यंजनात बेबीकॉर्नची मागणी मोठी आहे. मुरघास साठी मक्याच्या ताज्या चा­याला मोठी मागणी आहे.

कमीकालावधीत, कमी खर्चात व कमी मनुष्यबळात गुंतवणकीच्या तीनपट नफा देण्याची क्षमता या पिकात आहे.

जमिनिची निवड व मशागत

मका या पिकासाठी भारी व मध्यम जमिनीची निवड करावी. जास्त चुणखडी युक्त व रेताड जमिनीत लागवड करणे शक्यतो टाळावे.

मशागतीपूर्वी - 5 टन शेण खत पसरून देऊन जमिनीची उभे आडवे नांगरट करून कुळवणी / वखरणी करणे किंवा रोटावेटर मारून संपूर्ण जमिन भुसभुशीत करणे.

या ठिकाणी मका उत्पादनात उपयोगी पाटील बायोटेक ची उत्पादने दिली असून आपण ऑनलाइन खरेदी करू शकता. शेड्यूल देखील उपलब्ध असून त्याची डिजिटल कॉपी मोफत उपलब्ध आहे