Collection: कांदा व कांदा बीज व्यवस्थापन

या ठिकाणी कांदा व कांदा बीज उत्पादनात उपयोगी पाटील बायोटेक ची उत्पादने दिली असून आपण ऑनलाइन खरेदी करू शकता. तीन वेगवेगळे शेड्यूल देखील उपलब्ध असून त्याची डिजिटल कॉपी मोफत उपलब्ध आहे