पाटील बायोटेकच्या "फार्म एक्स्चेंज" कार्यक्रमात सामील व्हा!

ह्युमोल जेली १ किलो (300 रु सूट)

ह्युमोल जेली १ किलो (300 रु सूट)

Vendor
Patil Biotech Pvt Ltd
Regular price
Rs. 675.00
Sale price
Rs. 375.00
Quantity must be 1 or more

वैशिष्ठ्य

ह्युमोल जेली, पेस्ट स्वरूपातील पोटेशियम साल्ट ऑफ़ ह्युमीक ऍसिड आहे. याद्वारे मृदेस पोटेशियम व ह्युमीक एसिड ची पूरक मात्रा प्राप्त होते. ह्युमिक ऍसिड व् ह्यूमस मध्ये संरचनात्मक व कार्यात्मक समानता आहे. हा एक मोठा व कॉम्प्लेक्स रेणु आहे. यात अनेक अयन-एक्सचेंज कार्यसमूह असतात. मातीत मिसळल्यावर मृदेची रचना, जल धारण क्षमता, आयन एक्सचेंज क्षमता, मृदेतील कणांची सुसूत्रता व सूक्ष्मजीवांच्या वैविध्यते मध्ये वाढ होते. मृदेतील या गुणांमध्ये सुधारणा झाल्याने पिकातील प्रत्येक रोप मोठ्या संख्येत सूक्ष्म पांढरी मुळे तयार करतात जे पोषक द्रव्यांचे शोषण करण्यात अधीक उपयोगी असतात. यामुळे नत्र, फोस्फरस, पोटेशिअम, कैल्शिअम, मैग्नेशियम, सल्फर, लोह, झिंक, कोंपर, मेग्नीज, मोलाब्द व् बोरोन च्या शोषणात वाढ होते. अशी पोषक तत्व मोठ्या प्रमाणात शोषली गेल्याने पाण्यात वाहून जाणाऱ्या खतात कमी येत.

ह्युमोल जेली मध्ये पोटेशियम ह्युमेट व्यतिरिक्त एडजुवंट्स आहेत जे याच्या एकसमान व् विस्तृत क्षेत्रात पसरण्यास मदत करतात.

डोस

ड्रेंचींग करिता १०० गरम प्रति पम्प, दर २५ ते ३५ दिवसात, बेसल डोसेस सोबत वापरावे.

Bulk

This product is available in bulk packing. Minimum order 50 kg

English

Humol jelly is a paste and rich form of potassium salt of humic acid. This is a rich source of potassium as well as humic acid for the soil. Humic acid is a molecule with structural and functional similarity with humus. It is a large complex molecule rich in ion-exchange functional groups. After mixing with soil there is consistent improvement in soil texture, water holding capacity, ion exchange capability, agglomeration of soil particles and microbial diversity. Improvement in these properties of soil helps plants to form numerous white roots that leads to better uptake of nutrients by plants. This helps in uptake of Nitrogen, phosphorous, potassium, calcium, magnesium, sulfur, iron, zinc, copper, manganese, molybdenum and boron. Due to more uptake, less amounts of fertilizers are leached in deep soil.

In addition to potassium humate, Humol jelly contains adjuvants that helps in even spreading of product in field.

Dose: 100 gm per pump for drenching, should be repeated every 25-35 days with basal doses.