Collection: सोयाबीन पीक व्यवस्थापन

सोयाबीन उत्पादनात पाटील बायोटेक तंत्रज्ञानाची प्रचिती अनेक शेतकरी बांधवांना आलेली आहे. उन्हाळी सोयाबीन असो की पावसाळी, तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक शेतकरी बांधवांच्या मेहनतीला उच्च उत्पादकतेच्या यशाची झालर लागली आहे. या पानावर तंत्रज्ञानाची माहिती व त्यात उपयोगी उत्पादनांची माहिती देत आहोत.

पावसाळी सोयाबीनच्या शेड्यूल मध्ये खालील प्रमाणे माहिती दिलेली आहे. 

आपण आमची उत्पादने, उन्हाळी व पावसाळी सोयाबीनचे शेड्यूल देखील ऑनलाइन खरेदी करू शकता. शेड्यूलची डिजिटल कॉपी मोफत खरेदी करून आपल्या मोबाइल मध्ये साठवू शकता. इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर देखील करू शकता.