आमच्या गृपला जॉईन व्हा

पाटील बायोटेक प्रा. ली. च्या पाटील बायोटेक सर्व्हिसेस डॉट इन या ब्लॉगवर आपणास अनेक लेख वाचायला मिळू शकतात. पिकांचे व्यवस्थापन असो कि खते व कीटनाशकांची निवड, तण नियंत्रण असो कि व्यावसायिक विचार; शेकडो लेख मोफत वाचायला उपलब्ध आहेत. या विविध लेखातून अश्या मुद्यांची मांडणी करण्यात येते जे आत्मसात केले तर शेतकरी खर्च कमी करून दर्जेदार व भरगोस उत्पादन घेवू शकतो. आमच्या उत्पादनांची सखोल माहिती तर असतेच शिवाय अनके चांगल्या ऑनलाईन ऑफर्स देखील असतात.

हि सर्व माहिती वेळोवेळी सोशल गृपच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येते. आपल्या वैयक्तिक आवडी व सोयी नुसार आपण हव्या त्या गृपचे सदस्य बनू शकतात. फेसबुक व टेलेग्राम वरील ग्रुपलिंक देत आहोत, क्लिक करून आजच सदस्य बना.