Click Here for Product Demand Form

ओर्गेनिक फार्मिंग!

बाजारात आता सेंद्रिय उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. कीटकनाशकाचा अंश भाजीपाला व फळपिकात नसावा असे प्रत्येकालाच वाटते. पण हे इतके सोपे नाही. आपल्या शेती करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल करावे लागतील. हे बदल अचानक करणे शक्य नाही पण टप्याटप्याने तसे करणे शक्य आहे.

सर्वप्रथम भूसुधार करणे, संतुलीत खत मात्रा देणे, कीड येवू नये म्हणून चिकट सापळे, कामगंध सापळे वापरणे, पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, सेंद्रिय कीटकनाशकाचा वापर करणे या व्यतिरिक्त व्यवस्थापनावर आधारित सुधारणा करणे आवश्यक आहे. पाटील बायोटेक या कामी आपली भरपूर मदत करते. याबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आमची सेंद्रिय कीटकनाशके खरेदी करण्यासाठी हा फॉर्म भरा. आमचे प्रतिनिधी लवकरच आपणास संपर्क करतील.