शिपिंग व् पेमेंट सुविधा

ऑनलाईन कृषीकेंद्रात पेमेंट करायला आपण विविध पद्धती वापरू शकतात. डेबिट/क्रेडिट कार्ड, ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पेयु मनी हा पेमेंट गेटवे वापरावा.

आपण मनी आर्डर, डीमांड ड्राफ्ट किंवा बॅंक डीपोझिट ने देखिल पेमेंट करू शकता.

जवळच्या पोष्ट ऑफिस मध्य जावून मनी आर्डर करावी व पाटिल बायोटेक प्रा. ली. ५३, विसनजी नगर, जळगाव या पत्त्यावर पाठवावी. आपले नाव, पत्ता, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक ठळक व स्पष्ट लिहावा.

डीमांड ड्राफ्ट साठी जवळच्या बँकेत जावून निश्चित रकमेचा डीमांड ड्राफ्ट बनवून घ्यावा व त्या मागे आपले नाव, पत्ता, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती टाकून पाटिल बायोटेक प्रा. ली. ५३, विसनजी नगर, जळगाव या पत्त्यावर पाठवावे.

बॅंक डीपोझिट साठी आमच्या एक्सिस बँक अकाउंट मध्ये पैसे जमा करावेत (Patil Biotech Pvt Ltd Account number 914020056268133; IFSC code UTIB0000174).

पेमेंट बद्दल अधिक माहिती साठी महेश (मो. क्र. 09923161222) किंवा मकरंद (मो. क्र 9764336333) यांच्याशी संपर्क करावा.

आपले पेमेंट जमा झाल्याची खात्री झाल्यावर लगेच आपण निवडलेले उत्पादन आपल्याला, आपण दिलील्या पत्यावर कुरियर/भारतीय डाक सेवा किंवा एसटी पार्सल ने पाठवले जाईल. हि उत्पादने एकतर घरपोच येतील किंवा जवळच्या पार्सल सेवेच्या ऑफिस मधून हस्तांतरित होतील.