पाटील बायोटेकच्या सोशल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी इथे क्लिक करा!

हुमणासुर बाय 2 गेट 1 फ्री (9 किलो)
हुमणासुर बाय 2 गेट 1 फ्री (9 किलो)
हुमणासुर बाय 2 गेट 1 फ्री (9 किलो)
हुमणासुर बाय 2 गेट 1 फ्री (9 किलो)
हुमणासुर बाय 2 गेट 1 फ्री (9 किलो)
 36 Sold

हुमणासुर बाय 2 गेट 1 फ्री (9 किलो)

Vendor
Patil Biotech Pvt Ltd
Regular price
Rs. 2,205.00
Sale price
Rs. 1,470.00
Quantity must be 1 or more

या ऑफर मध्ये ३ किलो हुमणासुर चे २ पॅक घेतल्यास तीन किलोचा एक पॅक मोफत दिला जाईल (एकूण ९ किलो).  हि एक लिमिटेड ऑफर आहे. किती साठा ऑनलाईन उपलब्ध आहे हे वर दर्शवलेले आहे.

सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस, ज्वारी, ऊस, हळद, आले, मका, मूग, कांदा, भुईमुग इत्यादी पिकांत हुमणासुरचा उपयोग नक्की करावा.

"हुमणासुर" जैविक आहे. एकरी ३ किलो चा डोस असून त्याला आपण ड्रीप द्वारे, आळवणीने किंवा चांगल्या कुजलेल्या शेण खतात किंवा कंपोष्ट खतात मिसळून पसरवू शकतो. "हुमणासुर" हुमणीत बुरशीजन्य रोगाची लागण पसरवतो. मेलेल्या हुमणीच्या शरीरातून "हुमणासुर" ची लागण दीर्घकाळ पसरत रहाते.अश्या प्रकारे जमिनीखालील  हुमणी चे साम्राज्य  पूर्णपणे उध्वस्त होते."हुमणासुर" ची मित्रबुरशी मातीत वास्तव्य  करून दीर्घकाळ कार्यरत रहाते, हुमणी सोबत जमिनीतील इतर अनेक अपायकारक कीटक जसे वाळवी व परपोशी जसे सुतकृमी आपसूक नष्ट होतात.

जितक्या शेतकरी बांधवानी हुमणासुरचा उपयोग केला त्यांच्या शेतात हुमणीचा प्रभाव १२ ते १५ दिवसात दिसेनासा झाला. हुमण्यांचे जमिनीतच खत झाले. पिके पुन्हा एकदा डौल धरू लागली!

शेतकरी बांधवांसाठी इथे एक ऑफर देत आहे. खाली दिलेल्या "Add to Cart" बटनावर क्लिक करून आपण खरेदी करू शकता किंवा त्याखाली आमच्या बँक खात्याची माहिती दिली आहे त्यात पैसे भरू शकता.

बँकेच्या माध्यमातून पेमेंट करण्यसाठी आमच्या बँक खात्याची माहिती खलील प्रमाणे आहे

Patil BIotech PVT LTD. Bank Details, Axis Bank Ltd. Jalgaon A/c. NO.914020056268133 IFSC CODE:- UTIB0000174 PAN NO. AABCP2040F
आपण बँकेच्या माध्यमातून पेमेंट केल्यास, त्याची माहिती आपल्या पत्यासाहित ९७६४३३६३३३ या मोबाईलवर एसएमएस किंवा व्हाटसअप च्या माध्यमातून पाठवावी. 

टीप: आमच्या उत्पादनाची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी व हे उत्पादन त्यांना लगेच उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून आम्ही या ऑनलाईन ऑफर द्वारा भरगोस सूट देत आहोत. हि एक लिमिटेड ऑफर आहे. किती साठा ऑनलाईन उपलब्ध आहे हे वर दर्शवलेले आहे. हि ऑफर कुठल्याही कृषी केंद्रात उपलब्ध होऊ शकणार नाही याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. पण आमची सर्व दर्जेदार उत्पादने महाराष्ट्रातील २००० पेक्षा अधिक कृषीकेंद्रात उपलब्ध आहेत, त्यांचा पत्ता मिळवण्यासाठी आमच्या व्हाटसएप ग्रुप ला जॉईन व्हा किंवा पुढे दिलेल्या नंबर वारस संपर्क साधा खान्देश  7507775355  विदर्भ  9049986411  मराठवाडा  8554983444  पश्चिम महाराष्ट्र  7507775359

Customer Reviews

Based on 2 reviews Write a review