Patil Biotech Pvt Ltd
पिंक्या ल्युअर एव् ट्रैप (10 का सेट )
पिंक्या ल्युअर एव् ट्रैप (10 का सेट )
Couldn't load pickup availability
इसे कपास मे आनेवाले गुलाबी/पिंक सूँडी के नियंत्रण हेतु इस्तेमाल करे। प्रति एकड़ 15 ट्रैप लगाए।
पिंक्या हा एक कामगंध सापळा असून यात गुलाबी (शेंदरी) बोंडअळी चे नर प्रौढ आकर्षित होऊन मरतात. पिंक्याच्या मदतीने आपल्या शेतात गुलाबी बोंड अळी आली आहे कि नाही हे शेतकऱ्यास कळू शकते व त्यानुसार तो फवारणी चे नियोजन करू शकतो.
अधिक माहिती
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरवातीला फुलावर असतो. त्यामुळे फुले पूर्ण उमलत नाहीत. ती अर्धवट उमललेल्या अवस्थेत गळून पडतात. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरते व हे छिद्र बंद होते. कोवळ्या बोंडातील सर्वच भाग ती खाऊन टाकते, तर जुन्या बोंडातील ३-४ बिया ही अळी खाते. एका बोंडामध्ये एकापेक्षा जास्त अळ्या असू शकतात. अळीचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ६० ते ९० दिवसांनी येतो. अलीकडील काळात बीटी मध्ये देखील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.




