Skip to product information
1 of 1

Patil Biotech Pvt Ltd

सुपर जिब १० मिली

सुपर जिब १० मिली

Regular price Rs. 165.00
Regular price Rs. 175.00 Sale price Rs. 165.00
Sale Sold out

वैशिष्ठ्य

हे जीए युक्त मिश्रण आहे. बियाण्याची सुप्त अवस्था मोडीत काढून उत्तम अंकुर यावे म्हणून याचा वापर केला जातो. जर पिकाची वाढ पूर्ण झाली असेल तर वेळेअगोदर फुलोरा आणण्यासाठी याची फवारणी करावी. फळधारणा वाढवण्यासाठी देखील याचा उपयोग करता येतो.

 १० मिली

 

View full details
    1 of 3