Patil Biotech Pvt Ltd
झकास
झकास
Regular price
Rs. 250.00
Regular price
Rs. 455.00
Sale price
Rs. 250.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
वैशिष्ठ्य
किण्वन प्रक्रियेत तयार केलेले हे एक दर्जेदार पिकवर्धक आहे. याच्या फवारणी ने पिकाची गुणवत्ता वाढते व वजन हि वाढते. कापूस, मिरची, द्राक्ष, भुईमुग व भाजीपाल्यात याची फवारणी नक्की करावी.
डोस
५ मिली प्रती १५ लिटर

